Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांचे गरजने कसे कानांवर आले माया वात्सल्याची स

शब्दांचे गरजने 
कसे कानांवर आले
माया वात्सल्याची
सांत्वन मनाने केले....
विष मनात ओतून
गेले शब्द परतून....
आस काठावरच राहिली
ह्रदयाच्या तशीच बसुन.... #new #Entity #life #poetry #poetrylove #feelings
शब्दांचे गरजने 
कसे कानांवर आले
माया वात्सल्याची
सांत्वन मनाने केले....
विष मनात ओतून
गेले शब्द परतून....
आस काठावरच राहिली
ह्रदयाच्या तशीच बसुन.... #new #Entity #life #poetry #poetrylove #feelings
snehaakakde1673

Snehaa Kakde

New Creator