सर्व पक्षीय राजकीय नेते , ग्राम पंचायत सदस्य , पाणी कमिटी सदस्य , आपटा संघर्ष समिती सदस्य , आणि ग्रामस्थ ज्यावेळी एका व्यासपिठावर येतील ! " एक मत ! एक विचार ! " ह्या तत्वावर चालणार असतील ,तर पुढील काही महिन्यात "आपटा " गावात पाणी समस्या राहणार च नाही ..... #Guaranty आपली #teachersday2020