तुझी जागा माझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात फुललेल्या जुळलेल्या आपल्या नात्यात घट्ट विश्वासान बांधलेल्या त्या जाग्यात सुंदर निर्मळ भावनेने वाहण्याऱ्या झऱ्यात... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुझी जागा.. #तुझीजागा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai