जय श्री कृष्ण..🙏 कृष्णा माझा सावळा त्याच्या गोपियां नुसत्या भावळ्या। करतो नटखट हर वेळा शोर कृष्णा सारखा नाही कोणी दहीचोर।। हर वेळा करतो खोडी त्याला आहे दहीदुधाची गोडी। लावतो केसांवर मोरपिस करतो सर्वाना आकर्षित।। सगळ्यांमध्ये आहे तो थोर त्याच्यासारखा नाही कोणी दिल चोर।। मैत्री निभावण्यात भी आहे तो सुपरहिट केला त्याने मोठया-मोठया असुरांना-चीत दिला उपदेश त्याने अर्जुनाला गीता नावाचा ग्रंथ दिला जगाला।। भगवान असुन खुप काही सहन केल जन्म होताच आईपासून दूर नेल। तरी प्रेमाची बासरी वाजवतो सतत हरी राधा आहे सतत त्याची प्यारी ।। - कवी हर्ष insta@kavi_harsh #krishna #Lordkrishna #krishnalover #krishnalove #baghwankrishna #krishnapoem #Krishnaprem #radhekrishna #jayshreekrishna #nojoto