Nojoto: Largest Storytelling Platform

वावटळ होती तु एक क्षणिक माझ्या सारख्या पाचोळ्याला

वावटळ होती तु एक क्षणिक
माझ्या सारख्या पाचोळ्याला निरभ्र आकाश दाखुवन
दुर कुठं वणव्यात राख करणारी  !  #वावटळ 
#निरभ्र 
#आकाश 
#मराठी 
#twoliner
वावटळ होती तु एक क्षणिक
माझ्या सारख्या पाचोळ्याला निरभ्र आकाश दाखुवन
दुर कुठं वणव्यात राख करणारी  !  #वावटळ 
#निरभ्र 
#आकाश 
#मराठी 
#twoliner