Nojoto: Largest Storytelling Platform

बरसणार्या सरींचा मोह असलेला तो माणुस... कटाक्षाने

बरसणार्या सरींचा मोह असलेला तो माणुस...
कटाक्षाने थेंब सुध्दा ओंजळीत साठवत असतो
......
भरलेलं आभाळ ज्याला भविष्याचा ऊजेड वाटतो..
नीयतीशी खेळ त्याचा, तो पावसा पोटी जगतो...
# शेतकरी

©Vivek Samadhan mhaske #Rains