Nojoto: Largest Storytelling Platform

किती जपून ठेवले तळहातावर ऊन तुझी आठवण वेडी येते सा

किती जपून ठेवले
तळहातावर ऊन
तुझी आठवण वेडी
येते सावली होऊन

कसे आणि कुठे बांधू
मुक्या शब्दांचे महाल
तुझ्या अल्लडपणाने
केले काळीज बेहाल

एक ठिणगी जाळते
उजेडाचे कवडसे
माझ्या पागल पणाचे
माझे मला येते हसे

खरे सांग खोटे सांग
तुझे कळू दे इरादे
आयुष्याच्या पटावर
कोण राजे कोण प्यादे
            - विष्णू थोरे,चांदवड.
                 ९३२५१९७७८१

©विष्णू थोरे किती जपून ठेवले
तळहातावर ऊन
तुझी आठवण वेडी
येते सावली होऊन

कसे आणि कुठे बांधू
मुक्या शब्दांचे महाल
तुझ्या अल्लडपणाने
किती जपून ठेवले
तळहातावर ऊन
तुझी आठवण वेडी
येते सावली होऊन

कसे आणि कुठे बांधू
मुक्या शब्दांचे महाल
तुझ्या अल्लडपणाने
केले काळीज बेहाल

एक ठिणगी जाळते
उजेडाचे कवडसे
माझ्या पागल पणाचे
माझे मला येते हसे

खरे सांग खोटे सांग
तुझे कळू दे इरादे
आयुष्याच्या पटावर
कोण राजे कोण प्यादे
            - विष्णू थोरे,चांदवड.
                 ९३२५१९७७८१

©विष्णू थोरे किती जपून ठेवले
तळहातावर ऊन
तुझी आठवण वेडी
येते सावली होऊन

कसे आणि कुठे बांधू
मुक्या शब्दांचे महाल
तुझ्या अल्लडपणाने
nojotouser6882375737

vishnu thore

New Creator