Nojoto: Largest Storytelling Platform

तु चंद्र अन् मी चांदणी, तु प्रेम वेडा कृष्ण अन् म

तु चंद्र अन् मी चांदणी, 
तु प्रेम वेडा कृष्ण अन् मी तुझी राधा,
तु विटे वरील सावळा विठ्ठल अन् मी तुझी रुक्मिणी,
तु खळखळणारा समुद्र अन् मी शांत किनारा,
तु भर उन्हातील पावसाच्या सरी अन् मी तृप्त माती,
तु चोहीकडे भिरभिरणारा भुंगा अन् मी बहरलेला चाफा, 
तु सरोवराच्या काठा ची हिरवळ अन् मी त्यावरील दवबिंदू,
तु प्रेमाचा सागर अन् मी तुझ्यात सामावणारा झरा!!! मनातील भावना

ds2906293256825

D S

New Creator

मनातील भावना