Nojoto: Largest Storytelling Platform

न उरला तोच आता कुणा दोष द्यावे मला जाळणारे हात मा

न उरला तोच आता कुणा दोष द्यावे 
मला जाळणारे हात माझेच होते...

ज्यांची बांधली घरटी सरण त्यांनीच आणले,
त्या चितेवर नाचणारे पाय माझेच होतें...

उगाच आली किव मझं दाह लावणार्यांची,
नंतर मला कळाले त्यांचे हात पोळले होते...

दु:ख एवढेच आता की दु:ख न उरलें काहीं,
दुखा:त हळहळणारे ते मनं मी मारले होतें...

माझ्याच पापण्यांना भयं परक्या आसवांचे,
समोर येताच सारे, मी डोळे झाकले होते...

#सत्यम Shree #gazal_Of_shree @instagram
न उरला तोच आता कुणा दोष द्यावे 
मला जाळणारे हात माझेच होते...

ज्यांची बांधली घरटी सरण त्यांनीच आणले,
त्या चितेवर नाचणारे पाय माझेच होतें...

उगाच आली किव मझं दाह लावणार्यांची,
नंतर मला कळाले त्यांचे हात पोळले होते...

दु:ख एवढेच आता की दु:ख न उरलें काहीं,
दुखा:त हळहळणारे ते मनं मी मारले होतें...

माझ्याच पापण्यांना भयं परक्या आसवांचे,
समोर येताच सारे, मी डोळे झाकले होते...

#सत्यम Shree #gazal_Of_shree @instagram