Nojoto: Largest Storytelling Platform

जीव अडकला वादाच्या भोवऱ्यात दोन सावल्या दोन कोपऱ्य

जीव अडकला वादाच्या भोवऱ्यात
दोन सावल्या दोन कोपऱ्यात
गळूनी पडल्या पाकळ्या फुलांच्या
थरथरत भुईवर निजल्या
पायाच्या चिमटीत चिरडलया
रंग मात्र प्रेमाचा लावुनी निजल्या.
                sonali J.Kale


 about#love#Quotes
जीव अडकला वादाच्या भोवऱ्यात
दोन सावल्या दोन कोपऱ्यात
गळूनी पडल्या पाकळ्या फुलांच्या
थरथरत भुईवर निजल्या
पायाच्या चिमटीत चिरडलया
रंग मात्र प्रेमाचा लावुनी निजल्या.
                sonali J.Kale


 about#love#Quotes
sonalikale1679

Sonali kale

New Creator

aboutloveQuotes