'चंद्र' म्हणजे अवकाशातील एक फूल...!!🌷🌕 आणि 'चांदणे' म्हणजे त्या फूलावरील मधमाश्या जे सतत त्या भोवताल चमकतात...!! आणि जागाला एक अदृश्य प्रेमाचं रूप दाखवतात....!!❣️❣️ शुभ संध्या मित्रहो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे चंद्र आणि चांदणे. .. #चंद्रआणिचांदणे #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine