Nojoto: Largest Storytelling Platform

वाटेवर उभी राहून वाट तुझी पाहिली तुला येताना पाह

वाटेवर उभी राहून 
वाट तुझी पाहिली 
तुला येताना पाहुन
 अलगद अश्रू वाहु लागले 
त्या क्षणी बिलगुन मजला
 रडु नकोस ग वेडे 
म्हणत 
अश्रू माझे पुसुनी
 तो झलक दावुनी गेला
                         -97 # वाटेवरील तो
वाटेवर उभी राहून 
वाट तुझी पाहिली 
तुला येताना पाहुन
 अलगद अश्रू वाहु लागले 
त्या क्षणी बिलगुन मजला
 रडु नकोस ग वेडे 
म्हणत 
अश्रू माझे पुसुनी
 तो झलक दावुनी गेला
                         -97 # वाटेवरील तो

# वाटेवरील तो