Nojoto: Largest Storytelling Platform

तिने विचारलं अरे सांग ना, सुख म्हणजे नक्की काय असत

 तिने विचारलं अरे सांग ना,
सुख म्हणजे नक्की काय असतं???
मी म्हटलं तुझ सकाळी
भिजलेल गोंडस रूप म्हणजेच माझं सुख .....
ती पुन्हा चिडून म्हणाली अरे सांग ना,
मी म्हटलं तुझ अस लटक रागावण खूप त्यातच असत माझं सुख ???
आता मात्र अबोला,
मी सुधा जरा मुद्दाम हटून बसलो.....
 तिने विचारलं अरे सांग ना,
सुख म्हणजे नक्की काय असतं???
मी म्हटलं तुझ सकाळी
भिजलेल गोंडस रूप म्हणजेच माझं सुख .....
ती पुन्हा चिडून म्हणाली अरे सांग ना,
मी म्हटलं तुझ अस लटक रागावण खूप त्यातच असत माझं सुख ???
आता मात्र अबोला,
मी सुधा जरा मुद्दाम हटून बसलो.....
sandyjournalist7382

sandy

New Creator