Nojoto: Largest Storytelling Platform

खरं प्रेम तर तोच करतो ज्याच्यासाठी त्याची फक्त जीव

खरं प्रेम तर तोच करतो ज्याच्यासाठी त्याची फक्त जीवनसाथी महत्वाची असते
खरं प्रेम ते नाही करत जे दुसर्यांन साठी आपला काळजाचा तुकडा दूर करता
एक परफेक्ट नवरा तो आहे जो बाकीच्या लोकांनी कान भरवून पण आपल्या जवळच्या व्यक्ती ला सोडत नाही
सोडता तर तेच ज्यांना कोणाची गरज नसते आणि मजबुरी ने नात टिकवता miss u😓😓

miss u😓😓