खेल ती:- आयुष्य त्याच्या सोबतच खेळ खेळत जो खेळाडू तरबेज असतो मी :- आयुष्य खेळतय इथपर्यंत ठीक आहे.. पण आयुष्य रोज नवा खेळ घेऊन येतंय हे अनाकलनीय आहे... मी बुद्धिबळाची तयारी करतो तर आयुष्य ल्युडो खेळतय - Flight mode ©Jugal Madwal #खेळ #आयुष्य