Nojoto: Largest Storytelling Platform

मनातला कलकलाट मनातच ठेवणं जमत नाही । व्यक्त होऊन

मनातला कलकलाट 
मनातच ठेवणं जमत नाही ।
व्यक्त होऊन व्हावे मोकळं
मनाला जे काही पटत नाही । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनातला कलकलाट...
#मनातलाकलकलाट
नवीन वर्षासाठी किंवा जात्या वर्षांसाठी तुम्हाला विषय सुचवायचे असतील तर कमेंट मध्ये सांगा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.