Nojoto: Largest Storytelling Platform

भीती वाटते तुझ्यापासून दुरावण्याची म्हणून जवळ यायल

भीती वाटते तुझ्यापासून दुरावण्याची
म्हणून जवळ यायला मी घाबरतो
तुझ्यावर प्रेम तर बेशुमार करतो
पण तुझ्यासमोर बोलायलाच घाबरतो...♥️♥️♥️
~♥️निल♥️~
भीती वाटते तुझ्यापासून दुरावण्याची
म्हणून जवळ यायला मी घाबरतो
तुझ्यावर प्रेम तर बेशुमार करतो
पण तुझ्यासमोर बोलायलाच घाबरतो...♥️♥️♥️
~♥️निल♥️~