Nojoto: Largest Storytelling Platform

○ कालच्या आलेल्या पोराला तुमची गरज लागत हाय।। चाणक

 ○
कालच्या आलेल्या पोराला तुमची गरज लागत हाय।।
चाणक्यनीती शिकायला अजुन बराच वेळ हाय।।
पण अजुनही आमच्या महाराष्ट्रला
तुमची गरज हाय।।
बारामती vision बघून लोकांची तर जळत हाय,
तुमच्या वर टीका करून,त्यांना दोनवेळच्या भाकरीची सोय करायची हाय।।
पण अजूनही  आमच्या महाराष्ट्राला साहेब तुमची गरज हाय।।

omkarkapase5877

omkar kapase

New Creator

○ कालच्या आलेल्या पोराला तुमची गरज लागत हाय।। चाणक्यनीती शिकायला अजुन बराच वेळ हाय।। पण अजुनही आमच्या महाराष्ट्रला तुमची गरज हाय।। बारामती vision बघून लोकांची तर जळत हाय, तुमच्या वर टीका करून,त्यांना दोनवेळच्या भाकरीची सोय करायची हाय।। पण अजूनही आमच्या महाराष्ट्राला साहेब तुमची गरज हाय।। #nojotophoto