Nojoto: Largest Storytelling Platform

जी माणसे आपल्याला कधी दिसली नाहीत... जी माणसे आपल्

जी माणसे आपल्याला कधी दिसली नाहीत... जी माणसे आपल्याला परत दिसणार नाहीत आणि जी माणसे आपल्याला परत कधीच दिसू नये असं वाटत ते ठिकाण म्हणजे सरकारी रुग्णालय... त्या अनोळखी मढ्याच्या शेजारी बसून त्याच्या मनात विचार आला 

अश्वत्थामा 
(जुगल मडवळ)

©Jugal Madwal
  #horrorstories #alone #भयकथा #अश्वत्थामा #Novel
jugalmadwal6738

Jugal Madwal

New Creator

horrorstories alone भयकथा अश्वत्थामा Novel

148 Views