Nojoto: Largest Storytelling Platform

मी ही शोधेन तुला जरा तु ही शोधून बघ मला ,,,, मी

मी  ही  शोधेन तुला 
जरा तु ही शोधून बघ मला ,,,,
मी ही  आठवण  काढते  तूझी 
जरा  तु ही  आठवून  बघ की
प्रेमाच्या सरींत  मी  ही  भिजते 
जरा  तु पण  भिजुन बघ कीती अलगद शहारतो  मनाला ,,,,
तुझ्या साठी  मी  ही  झूकते
तु पण  जरा  माझ्यासाठी झुकुन बघ मग  समजेल  जीवाला 
आभाळा इतकी  स्वप्ने  मी  ही  पाहिले तुझ्यासाठी
तु ही  पाहुन बघ  जरा  हरवुन बघ  स्वतःला
तुझ्या सोबत दमुन  विसावते
तु ही  विसावून बघ किती  सुख  असतं यात 
तुझ्या  नजरेत पाहते मी  मलाच 
जरा  तु ही  पाहुन बघ  काय  जादू असते  नजरेची 
मीच  व्यक्त करते  प्रेम माझं 
तु ही हक्कान  सांगुन बघ  काय  नशा असते प्रेमाची ।

©SUREKHA THORAT
  # तुझी आठवण
मी  ही  शोधेन तुला 
जरा तु ही शोधून बघ मला ,,,,
मी ही  आठवण  काढते  तूझी 
जरा  तु ही  आठवून  बघ की
प्रेमाच्या सरींत  मी  ही  भिजते 
जरा  तु पण  भिजुन बघ कीती अलगद शहारतो  मनाला ,,,,
तुझ्या साठी  मी  ही  झूकते
तु पण  जरा  माझ्यासाठी झुकुन बघ मग  समजेल  जीवाला 
आभाळा इतकी  स्वप्ने  मी  ही  पाहिले तुझ्यासाठी
तु ही  पाहुन बघ  जरा  हरवुन बघ  स्वतःला
तुझ्या सोबत दमुन  विसावते
तु ही  विसावून बघ किती  सुख  असतं यात 
तुझ्या  नजरेत पाहते मी  मलाच 
जरा  तु ही  पाहुन बघ  काय  जादू असते  नजरेची 
मीच  व्यक्त करते  प्रेम माझं 
तु ही हक्कान  सांगुन बघ  काय  नशा असते प्रेमाची ।

©SUREKHA THORAT
  # तुझी आठवण