Nojoto: Largest Storytelling Platform

'स्पेशल व्यक्ती ' प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक '

'स्पेशल व्यक्ती '
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक 'स्पेशल व्यक्ती '
जिच्या बरोबर असण्याने असतो एक वेगळाच आनंद.
आणि त्या व्यक्तीच नाव जरी ओठावर आल ना तरी येत आपोआप गालावर हसू.

त्या व्यक्तीचा आवाजात असते एक जादू कसली तरी.
पन समोर दिसताच डोळ्यात दाटून येतात आसू.
त्या व्यक्तीचा हवासा वाटतो सतत सहवास.
लांब जरी असली ना तरी आठवणीत,हृदयात असतो तिचा वास.
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक'स्पेशल व्यक्ति '
ती व्यक्ती आपलीच असावी म्हणून केविलवाणी धडपड सुरू.
कारण काही गोष्टी वाटुन घेता नाहीत म्हणून जिवाची किती  तळमळ करु.

©katha kavita sarita स्पेशल व्यक्ती 

#OneSeason