यशाला उचलून धरणारे बरेच असतात पण अपयशाचा कोणाचीच साथ नसते... सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai