तुम्हीच सांगा, मनाच्या भावनांना कसे आणावे पुरावे..? आयुष्यभर झिजूनी चंदनाने कसे पुन्हा उरावे... गुण न पारखता.. समजून लाकूड फेकले ज्यांनी नंतर त्यास लावून कपाळी त्यांनीच संत म्हणून का मिरवावे..? ❤️ ❤️ Vigorous vibsss ❤️ ❤️ #marathiquotes #marathikavita #marathi #vigorousvibsss #vaishnavipardakhe #मराठी