Nojoto: Largest Storytelling Platform

परवाच्या महापुरात खूप काही वाहून गेलं, तिच्या नाव

परवाच्या महापुरात
खूप काही वाहून गेलं,

तिच्या नावापुढे त्याचं आडनाव
लावायचंच राहून गेलं!!
-©संदेश चंद्रकांत सोगम #महापूर #चारोळी #charoli #marathi #kavita
परवाच्या महापुरात
खूप काही वाहून गेलं,

तिच्या नावापुढे त्याचं आडनाव
लावायचंच राहून गेलं!!
-©संदेश चंद्रकांत सोगम #महापूर #चारोळी #charoli #marathi #kavita