Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे बोलणे फुंकर मुलायम पिसांची तुझे बोल ते ह्दयाव

तुझे बोलणे फुंकर मुलायम पिसांची
तुझे बोल ते ह्दयावर बरसात पिसांची
किती कोमल मंजुळ नाते आपुले
मृदू पिसांगत हवेत उंडरते.
                                     सप्तरंगी नाते
तुझे बोलणे फुंकर मुलायम पिसांची
तुझे बोल ते ह्दयावर बरसात पिसांची
किती कोमल मंजुळ नाते आपुले
मृदू पिसांगत हवेत उंडरते.
                                     सप्तरंगी नाते

नाते