Nojoto: Largest Storytelling Platform

नको follower मला तेवढे माझी कविता वाचा फक्त एवढे च

नको follower मला तेवढे
माझी कविता वाचा फक्त एवढे
चुका सांगा माझ्या कवितेत किती असेल तेवढे
तेव्हा अचूक कविता लिहू शकीन तुम्हांला आवडेल तेवढे
कवितेला हवी फक्त साथ प्रेमाची 
Follower नको फक्त वाढवण्याची. #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaiwrite #yqdidi #yqquotes

atulwaghade1868

Atul Waghade

New Creator