Nojoto: Largest Storytelling Platform

अश्रूंनी डोळे भिजले की म्हणे मन मोकळं होतं पण भिजल

अश्रूंनी डोळे भिजले
की म्हणे मन मोकळं होतं
पण भिजलेले डोळे पुसायला
मोकळ्या मनाचे हात कुठं आहेत

शब्दवेडी

 #१८/३६५
अश्रूंनी डोळे भिजले
की म्हणे मन मोकळं होतं
पण भिजलेले डोळे पुसायला
मोकळ्या मनाचे हात कुठं आहेत

शब्दवेडी

 #१८/३६५

#१८/३६५