Nojoto: Largest Storytelling Platform

जयंती आज त्या देव मनशाची जाणे राखण केली आमच्या देव

जयंती आज त्या देव मनशाची
जाणे राखण केली आमच्या देव देवळांची
जयंती आज त्या शूर वीराची
जाणे राखण केली भूंयची
जयंती आज त्या राजाची
जाणे स्थापना केली स्वराज्याची

जयंती आज आमच्या श्री छत्रपती शिवाजी म्हाराजांची

©शब्द जाळें #shivjayanti
जयंती आज त्या देव मनशाची
जाणे राखण केली आमच्या देव देवळांची
जयंती आज त्या शूर वीराची
जाणे राखण केली भूंयची
जयंती आज त्या राजाची
जाणे स्थापना केली स्वराज्याची

जयंती आज आमच्या श्री छत्रपती शिवाजी म्हाराजांची

©शब्द जाळें #shivjayanti