Nojoto: Largest Storytelling Platform

#Pehlealfaaz झाडे झाली चूर चूर रस्ताच रस्ता सोबती

#Pehlealfaaz झाडे झाली चूर चूर रस्ताच रस्ता सोबती ,
फळा फुलाच्या जागेवरती सिमेंट वाळूची संगती ,
चांदण्यांच्या प्रकाशाऐवजी स्ट्रीट लाईट लागतो ,
कुणाशी संवाद साधण्याऐवजी गूगलच सगळं सांगतो ,
माणसाला माणूस हा मोबाईल वरच भेटतो ,
म्हणातल्या भावनाही तश्याच पोस्ट करून टाकतो ,
मग मिळतात लाईक, कंमेंट्स परत परत त्या वाचतो,
मनात उठलं वादळ तरी स्टेटस हॅशटॅग लव्ह असच टाकतो .

                                        सोनल.... #लाईफ...