Nojoto: Largest Storytelling Platform

आई पपा ओरडा दिल्यावर कुशीत घेणारी,झोप नाही आली तर

आई पपा ओरडा दिल्यावर कुशीत घेणारी,झोप नाही आली 
तर कथा सांगून झोपू घालणारी
                "आजी माझी"
स्वयंपाक शिक ग 'उद्या दिलेल्या घरी कळेल तुला '
अस् म्हणारी ,आणी साडी घातल्यावर हजारदा  
पदराने नजर काढणारी
                 "आजी माझी"
घरात ती नसल्यावर घर सुन सुन ,
घरात ती असल्यावर तिच्या मांडीवर डोख ठेऊन 
हजार प्रश्न विचारणारी मी
न थकता हसत खेळत सांगणारी ती
         " आजी माझी "
   ✍️ ankita

©MR AIRTEL AIRTEL #Love #mohabbat #SAD #Happy #Life #Shayari #MarathiKavita #charoli #Love #Hate