Nojoto: Largest Storytelling Platform

खंत अर्धवट राहिलेल्या स्वप्नांची..... खंत माराव्य

खंत
अर्धवट राहिलेल्या
स्वप्नांची.....

खंत
माराव्या लागलेल्या
भावनांची....

खंत
मनासारखं जगता
न येण्याची..…

खंत
क्षण हातातून
निसटल्याची......

 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
खंत...
#खंत१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
खंत
अर्धवट राहिलेल्या
स्वप्नांची.....

खंत
माराव्या लागलेल्या
भावनांची....

खंत
मनासारखं जगता
न येण्याची..…

खंत
क्षण हातातून
निसटल्याची......

 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
खंत...
#खंत१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
poojashyammore5208

pooja d

New Creator