Nojoto: Largest Storytelling Platform

जीवन खूप छान असते हे जीवन...फक्त नियतीची साथ

जीवन 
 
खूप छान असते हे जीवन...फक्त नियतीची साथ हवी 
अशा निराशेचा खेळ जरी असला तरी हसण्याची जिद्द हवी 
हरल्यावरही परत उठून जिंकण्याची हिम्मत हवी. 
आणि आपल्या अवती भवती आपल्या प्रेमाच्या माणसांची गर्दी हवी. 
कोणासाठी काहीतरी करण्याची मनीषा हवी.. आठवणींच्या ही विश्वात रमण्याची आस हवी 

काही घेण्या पेक्षा कोणाला काही देण्याची ओढ हवी. 

देव नाही बनून जगता आले तरी माणूस म्हणून जगण्याची  कास हवी. जीवन खूप छान आहे.. जर तुमच्यात माणुसकी जागी आहे 🤩

जीवन खूप छान आहे.. जर तुमच्यात माणुसकी जागी आहे 🤩