Nojoto: Largest Storytelling Platform

Instagram user आहेत Facebook user आहेत You tube ch

Instagram user आहेत
Facebook user आहेत
You tube channel आहेत कधी
नीट बघितलं का हो सगळ्यांनी काय असतं
त्यात नेमकं, मला माझे बघायला वेळ नाही
पण दुसऱ्या एकाच बघतो, माहित नाही नेमकं
मनाने ती जागा का एवढी घट्ट धरून ठेवलीये,
त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक उरलेली पण
काही बघू शकतो पण तिथे मर्यादा आहेत संस्कार
आहेत ना काही काळ ते आपले होते, दूर मी नाही
केले त्यांना ते हाताने गेलेत, चूक खूप वेळेस माफ
होत असती जर तुमच्यात प्रामाणिक पणा असेल
त्या नात्यात तरंच, आणि चुका तिच्या आज पण
खूप होत आहेत डोळ्याआड करण आता तरी 
शक्य नाहीत ते, जेव्हढे झुरले तन मन जिच्या
साठी तिने वेळेला डाग देऊन दगा दिलास,
   AS Patil✍️ असा कितीही प्रामाणिक पणा दाखवला तर त्या वर
विश्वास कधीच बसणार नाही, जो पर्यंत जवळ येऊन डोळ्यात बघून जेव्हा एक मेकांना समजून घेत उत्तर देता ना तेव्हा च
कुठे विश्वास तयार होत असतो, 
आणि ती आहेत की आज आणि अजून पण स्वतःला कुणा खाली घालते आहे, लाज नाहीये तिला असुदे म्हणा चुकीचं बोललो असेल तर स्वतःच्या settings मध्ये जाऊन your activity मध्ये जा, नंतर interactions मध्ये जाऊन बघ म्हणा तिथे सगळं काही मिळेल म्हणा तुला काय likes केलंय कुणाला comment काय बघितल सगळं काही दिसेल,
आजच बघितलं मी तिची पूर्ण profi

असा कितीही प्रामाणिक पणा दाखवला तर त्या वर विश्वास कधीच बसणार नाही, जो पर्यंत जवळ येऊन डोळ्यात बघून जेव्हा एक मेकांना समजून घेत उत्तर देता ना तेव्हा च कुठे विश्वास तयार होत असतो, आणि ती आहेत की आज आणि अजून पण स्वतःला कुणा खाली घालते आहे, लाज नाहीये तिला असुदे म्हणा चुकीचं बोललो असेल तर स्वतःच्या settings मध्ये जाऊन your activity मध्ये जा, नंतर interactions मध्ये जाऊन बघ म्हणा तिथे सगळं काही मिळेल म्हणा तुला काय likes केलंय कुणाला comment काय बघितल सगळं काही दिसेल, आजच बघितलं मी तिची पूर्ण profi