Nojoto: Largest Storytelling Platform

राधे तूझावर कधी राग येत नाही उलट तूला झालेला त्रास

राधे तूझावर कधी राग येत नाही उलट तूला झालेला
त्रास मला वेदना देतात..
तूझा पासून मी दूर राहू शकत नाही त्याची तळमळ होती.. तूझ मन दूखवलं असेल तर मला माफ कर..
करशील ना...

©ganesh mali माफी
राधे तूझावर कधी राग येत नाही उलट तूला झालेला
त्रास मला वेदना देतात..
तूझा पासून मी दूर राहू शकत नाही त्याची तळमळ होती.. तूझ मन दूखवलं असेल तर मला माफ कर..
करशील ना...

©ganesh mali माफी