Nojoto: Largest Storytelling Platform

आपलं असं कोनी तरी असावं आपली काळजी घेणार कोणीरी अस

आपलं असं कोनी तरी असावं
आपली काळजी घेणार कोणीरी असावं
स्वतः पेक्षा जास्त प्रेम करणार 
स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवणारा 
आपलं असं कोनी तरी असाव
चूक झाली तर ओरडणार समजून सांगणारा हक्काने रागावनार 
आपलं असं कोनी तरी असावं 
प्रत्येक हाकेला धावणार सुखदुःखात साथ देणार  काळजी घेवू नको मी आहे म्हणणारा
आपलं असं कोनी तरी असावं 
anju असावं

असावं