जगदंब...🙏 शिवनेरी किल्ल्यावर जन्मला एक बाळा शहाजी आणि जिजाऊंचा छावा गोर-गरीब दिनदुबळयांचा कैवारी आणि आमचा शिवाजी राजा हाती घेवुनी भवानी तलवार होवुनी कृष्णा घोडयावर स्वार एका हातात तलवार, तर दुसऱ्या हातात ढाल शत्रुंवर केला त्यांनी वार वाघाची गर्जना सिहाची चाल बघुनी शत्रु होई भ्याळ आदिलशाहीचे त्यांनी कंबरडे मोडले, त्या अफजलखानास उभे फाडले. स्त्रियांना सन्मानित करी, स्त्रियांचा राखी मान अनाथांना मायेचा दिला आधार सर्व माऊलींना शिवबांचा अभिमान जय भवानी जय शिवाजी शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा..🚩🚩 -कवी हर्ष insta@kavi_hrsh #shivjayanti #19Feb #shivajimaharaj #nojotoapp