Nojoto: Largest Storytelling Platform

टेकावयास माथा गाठला रायगडाचा पायथा... स्फुरण देतो

टेकावयास माथा
गाठला रायगडाचा पायथा...
स्फुरण देतो आजही सह्यगिरी
गाऊन शिवरायांची गाथा...
वैभव सूर्यवंशी प्रेरणास्थान....
टेकावयास माथा
गाठला रायगडाचा पायथा...
स्फुरण देतो आजही सह्यगिरी
गाऊन शिवरायांची गाथा...
वैभव सूर्यवंशी प्रेरणास्थान....