ती:- कुठेतरी कधीतरी आपल्याला आपल्या दिशा बदलाव्या लागतात... कधीतरी आपल्याला वेगळं व्हावं लागत.... मी:- मला माहिती आहे कधी तरी कुठे तरी आपली दिशा एकमेकांना छेद देऊन जाणार... कधी तरी आपण एक होणार.... मी त्या दिवसाची वाट बघेन... Flight mode ©Jugal Madwal #breackup #reunionafterbreakup #soulmate #Zindagi❤ #write #Love