मनापासून वाटत.... मनापासून वाटत एका संध्याकाळी कुठेे तरी शांतपणे बसून तुझ्यासोबत खुप बोलाव... मनापासून वाटत पाउसात तुझ्यासोबत खुप भिजाव ... मनापासून वाटत तुझ्यासोबत खुप हसाव... मनापासून वाटत तुला मनातल सगळ सांगाव... मनापासून वाटत फ़क्त तुला बघत राहाव... मनापासून वाटत तुझ्यासाठी खुप काही कराव... मनापासून वाटत मला तुझ्या लायक बनाव.. मनापासून वाटत तुझे सगळे हट्ट पूर्ण करावे.. मनापासून वाटत कायम तुझ्या सोबत राहाव.. #आठवणतुझी #longdistancelove #misingsomeone