Nojoto: Largest Storytelling Platform

White आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी...

White 
आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी... दुसऱ्याकडे काय आहे, हे पाहून सुखाची स्पर्धा केली, तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही...

©Harshada Patil
  #sukh