Nojoto: Largest Storytelling Platform

सुंदर या जगात, चायनातुन आला व्हायरस अद्न्यात. नोवे

सुंदर या जगात,
चायनातुन आला व्हायरस अद्न्यात.
नोवेल कोरोना म्हणे त्याच नाव,
त्याने केली मनुष्या वर धाव.
शहरे झाली खाली,
लोकं चालली आपआपल्या गावी.
सगळे झाली त्रासाने व्याकुळ,
जगभरात घातला त्याने धुमाकुळ.
घरी बसुन झाले सगळे त्रस्त,
कित्येकांचे झाले आयुष्य उधव्स्त.
नदी झाली शुद्ध,हवा झाली स्वच्छ,
हे आहे एक प्रकारचे युध्द.
डाँक्टर पोलीसांचे मानूया आभार,
सगळे मिळुन करुया त्यावर प्रहार.
चला सोशल डिस्टंसिंग पालनाचा निश्चय करुया,
एकत्र करुन कोरोना या हरवुया.
करुन कोरोनाचा पराजय,
होइल आपलाच विजय. विजय
सुंदर या जगात,
चायनातुन आला व्हायरस अद्न्यात.
नोवेल कोरोना म्हणे त्याच नाव,
त्याने केली मनुष्या वर धाव.
शहरे झाली खाली,
लोकं चालली आपआपल्या गावी.
सगळे झाली त्रासाने व्याकुळ,
जगभरात घातला त्याने धुमाकुळ.
घरी बसुन झाले सगळे त्रस्त,
कित्येकांचे झाले आयुष्य उधव्स्त.
नदी झाली शुद्ध,हवा झाली स्वच्छ,
हे आहे एक प्रकारचे युध्द.
डाँक्टर पोलीसांचे मानूया आभार,
सगळे मिळुन करुया त्यावर प्रहार.
चला सोशल डिस्टंसिंग पालनाचा निश्चय करुया,
एकत्र करुन कोरोना या हरवुया.
करुन कोरोनाचा पराजय,
होइल आपलाच विजय. विजय