Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्यामुळे तू नाही, तर तुझ्यामुळे मी आहे, म्हणून झ

माझ्यामुळे तू नाही,
तर तुझ्यामुळे मी आहे,
म्हणून झाल्या वेदना किती,
त्या वेदनेची फूंकर मात्र तू आहे.

++सुमेधा देशपांडे... Feeling Cool
माझ्यामुळे तू नाही,
तर तुझ्यामुळे मी आहे,
म्हणून झाल्या वेदना किती,
त्या वेदनेची फूंकर मात्र तू आहे.

++सुमेधा देशपांडे... Feeling Cool