Nojoto: Largest Storytelling Platform

पाहिले मी तुझ्या मनाचे सौंदर्य ना पहिले असे कोण

पाहिले मी तुझ्या 
मनाचे सौंदर्य 
ना पहिले असे 
कोणाचे होते पाहिले 
वाचले तुला मी 
श्वासात माझ्या पेरले
ना असे सुंदर भावनेचे 
रोपटे कधी होते मी पाहिले ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
मनाचे सौंदर्य...
#मनाचेसौंदर्य

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
पाहिले मी तुझ्या 
मनाचे सौंदर्य 
ना पहिले असे 
कोणाचे होते पाहिले 
वाचले तुला मी 
श्वासात माझ्या पेरले
ना असे सुंदर भावनेचे 
रोपटे कधी होते मी पाहिले ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
मनाचे सौंदर्य...
#मनाचेसौंदर्य

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मनाचे सौंदर्य... #मनाचेसौंदर्य चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine