Nojoto: Largest Storytelling Platform

अंदाज पायवाटांचा घेऊन चालत होते रुचताच पायी काटा व

अंदाज पायवाटांचा घेऊन चालत होते
रुचताच पायी काटा वेदनेने विव्हळत होते

जरी वाट ही काटेरी तरी थांबायचे नाही
दिसे समीप रस्ता तू चालतच राही

घ्यावा जरा विसावा हे मन होई शांत
दिसेल क्षितिज समोर होई वेदनांचा अंत

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

अंदाज पायवाटांचा.. .
#अंदाजपायवाटांचा

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
अंदाज पायवाटांचा घेऊन चालत होते
रुचताच पायी काटा वेदनेने विव्हळत होते

जरी वाट ही काटेरी तरी थांबायचे नाही
दिसे समीप रस्ता तू चालतच राही

घ्यावा जरा विसावा हे मन होई शांत
दिसेल क्षितिज समोर होई वेदनांचा अंत

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

अंदाज पायवाटांचा.. .
#अंदाजपायवाटांचा

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
vaishali6734

vaishali

New Creator