Nojoto: Largest Storytelling Platform

ब-या होत्या आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बसायला

ब-या होत्या आमच्या 
जिल्हा परिषदेच्या  शाळा
बसायला बेंच नव्हते कधी
टरटपट्टया पुरेशा...
डिजिटल  शिक्षण नव्हतं कधी 
सर्व पुस्तकीच होतं
कुठं QR कोड,कुठं मोबाईलवर होतं
आजही  आठवतात कविता आमच्या
बकुळीची फुले आणि हिरकणी नावाच्या....
अभ्यासही तसा अमुचा चोख असायचा
M for🐒आणि G for🐐 असायचा
काळं बदलला शिक्षणही  बदललं
QR कोडं आणि मोबाईलवर आलं
सुधारणा निश्चितच झाल्या
पण १०० पट असणारा आकडा
मात्र निम्म्यावर आला
विद्यार्थीही आधी सारखा कुठं राहीला
M for 🐒 च्या जागी मोबाईलवर आला
G for 🐐 नाही तर game झाला 
शिक्षकांचा आदरही विसरत चालला
काळाच्या ओघात विद्यार्थी 
बदलत चालला....

©anjali #zp 🏫 # विद्यार्थी...
ब-या होत्या आमच्या 
जिल्हा परिषदेच्या  शाळा
बसायला बेंच नव्हते कधी
टरटपट्टया पुरेशा...
डिजिटल  शिक्षण नव्हतं कधी 
सर्व पुस्तकीच होतं
कुठं QR कोड,कुठं मोबाईलवर होतं
आजही  आठवतात कविता आमच्या
बकुळीची फुले आणि हिरकणी नावाच्या....
अभ्यासही तसा अमुचा चोख असायचा
M for🐒आणि G for🐐 असायचा
काळं बदलला शिक्षणही  बदललं
QR कोडं आणि मोबाईलवर आलं
सुधारणा निश्चितच झाल्या
पण १०० पट असणारा आकडा
मात्र निम्म्यावर आला
विद्यार्थीही आधी सारखा कुठं राहीला
M for 🐒 च्या जागी मोबाईलवर आला
G for 🐐 नाही तर game झाला 
शिक्षकांचा आदरही विसरत चालला
काळाच्या ओघात विद्यार्थी 
बदलत चालला....

©anjali #zp 🏫 # विद्यार्थी...
anjali2424221891875

anjali

New Creator