Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याचा खडतर प्रवासात तूला जिंकायचं | समोर आलेले

आयुष्याचा खडतर प्रवासात तूला जिंकायचं |
समोर आलेले आव्हानांना उत्तर द्यायचे शिकलासं  ||

अजून काय हवं आयुष्यात एक चिमुकलीचा जीव वाचवलासं|
ह्याहून पुण्य नाही कोणतं , तू वेळेस प्रसंगी देव म्हणून धावलासं ||

तू शैक्षणिक  पेपर देवू शकला नाही ह्या काळात भाऊ |
पण आयुष्याच्या पेपरात यशस्वी झाला मुकुंद भाऊ ||

देव दिसतं नसतो तो असा मुकुंद भाऊ सारखा लोकांमध्ये वसतो|
मदतीचा एक हातपुढे करून संकटावर मात करायला मदत करत असतो||

🙏🏻✨ आमचा सर्वांचे कौतुक तुला नवीन तुला हिम्मत देत राहील .🙏🏻
- ✍️Shital K. Gujar✍️ #कौतुक