Nojoto: Largest Storytelling Platform

White आयुष्यात ऊंच भरारी घेतांना पाय नेहमी जमिनीव

White आयुष्यात ऊंच भरारी घेतांना 
पाय नेहमी जमिनीवरच ठेवा...
तुमच्या यशाचे गुणगान गातांना,
वाटला पाहिजे सर्वांना तुमचा हेवा...

©Priyanka Jaiswal
  # ऊंच भरारी

# ऊंच भरारी #Quotes

135 Views