Nojoto: Largest Storytelling Platform

झाड नारळाचं कसं उभं ऊन पावसात शेतकरी बाप माझा तसा

झाड नारळाचं कसं
उभं ऊन पावसात
शेतकरी बाप माझा 
तसा राबतो उन्हात

वर टणक नरोटी
आत मलई दुधाळ
माय पाणी नारळाचं
किती पवित्र निर्मळ

पंडित वराडे, औरंगाबाद #life, #philosophy, #coconuttree
झाड नारळाचं कसं
उभं ऊन पावसात
शेतकरी बाप माझा 
तसा राबतो उन्हात

वर टणक नरोटी
आत मलई दुधाळ
माय पाणी नारळाचं
किती पवित्र निर्मळ

पंडित वराडे, औरंगाबाद #life, #philosophy, #coconuttree