Nojoto: Largest Storytelling Platform

Alone गुंतलेल्या भावनांना मार्ग काहीसे सापडावे..

Alone  गुंतलेल्या भावनांना 
मार्ग काहीसे सापडावे....
दाटलेल्या आसवांना 
गावं ओळखीचे सापडावे..
  डोळ्यात साचलेल्या स्वप्नांना
     हकिकतचे रुप मिळावे,
 गुंतलेल्या भावनांना 
      मार्ग काहीसे सापडावे...
  हरले जिथे आयुष्यात
    नव्या ध्यासाचे सुर जुळावे
गुंतलेल्या भावनांना 
       मार्ग काहीसे सापडावे....

©anjali गुंतलेल्या भावनांना...✍️

#alone
Alone  गुंतलेल्या भावनांना 
मार्ग काहीसे सापडावे....
दाटलेल्या आसवांना 
गावं ओळखीचे सापडावे..
  डोळ्यात साचलेल्या स्वप्नांना
     हकिकतचे रुप मिळावे,
 गुंतलेल्या भावनांना 
      मार्ग काहीसे सापडावे...
  हरले जिथे आयुष्यात
    नव्या ध्यासाचे सुर जुळावे
गुंतलेल्या भावनांना 
       मार्ग काहीसे सापडावे....

©anjali गुंतलेल्या भावनांना...✍️

#alone
anjali2424221891875

anjali

New Creator