Nojoto: Largest Storytelling Platform

मनोवादळात सारखे, मग्न राहू द्या..! कडे तुटून कालचे

मनोवादळात सारखे,
मग्न राहू द्या..!
कडे तुटून कालचे,
भग्न होऊ द्या..!

का लपून राहते,
भयाण स्पंदणांत..?
तिला सचेत कोवळे,
स्वप्न पाहू द्या...!

                  - योगेश परदेशी "मनोवादळात सारखे,
मग्न राहू द्या..!
कडे तुटून कालचे,
भग्न होऊ द्या..!

का लपून राहते,
भयाण स्पंदणांत..?
तिला सचेत कोवळे,
मनोवादळात सारखे,
मग्न राहू द्या..!
कडे तुटून कालचे,
भग्न होऊ द्या..!

का लपून राहते,
भयाण स्पंदणांत..?
तिला सचेत कोवळे,
स्वप्न पाहू द्या...!

                  - योगेश परदेशी "मनोवादळात सारखे,
मग्न राहू द्या..!
कडे तुटून कालचे,
भग्न होऊ द्या..!

का लपून राहते,
भयाण स्पंदणांत..?
तिला सचेत कोवळे,